राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मध्ये विविध पदांच्या 326 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 326 जागा
RCF Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | अप्रेंटिसचा प्रकार (Category / Post Name) | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) | १४५ |
| २ | डिप्लोमा तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice) | १०५ |
| ३ | ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) | ७६ |
| एकूण जागा | ३२६ | |
RCF Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
१. ग्रॅज्युएट अप्रेंटिस (१४५ जागा) :-
Accounts, Secretarial Assistant किंवा HR Executive या पदांसाठी संबंधित विषयात पदवी (B.Com / BBA / Any Graduate) आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
२. डिप्लोमा तंत्रज्ञ अप्रेंटिस (१०५ जागा) :-
Chemical, Civil, Computer, Electrical, Mechanical किंवा Instrumentation यापैकी संबंधित शाखेत इंजिनीअरिंग डिप्लोमा (Diploma in Engineering) पूर्ण असावा.
३. ट्रेड अप्रेंटिस (७६ जागा) :-
AOCP, IMCP, LACP या पदांसाठी B.Sc. (Physics, Chemistry & Mathematics) ही पदवी आवश्यक आहे.Boiler Attendant, Electrician, Horticulture Assistant, MLT (Pathology) या पदांसाठी १२ वी सायन्स किंवा १०+२ शिक्षण पद्धती उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
टीप :- उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेचा (पदवी/डिप्लोमा/१२ वी) निकाल ०१ जुलै २०२३ किंवा त्यानंतरचा असावा. ०१ जुलै २०२३ पूर्वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत.
RCF Apprentice Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 01 सप्टेंबर 2026 रोजी
किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
RCF Apprentice Recruitment Fee Details 2026
अर्जाची फी - फि नाही
नोकरी ठिकाण - मुंबई , रायगड
RCF Apprentice Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Apply Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 05 : 00 वाजेपर्यंत
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
