Mahavitaran Hingoli Apprentice Bharti 2026: महावितरण हिंगोली शिकाऊ उमेदवार भरतीस मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज करा

महावितरण हिंगोली येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 32 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Hingoli ITI Apprentice Bharti 2026
Mahavitaran Hingoli ITI Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 32 जागा  

Mahavitaran Hingoli ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -
अनुक्रमांक पदाचे नाव (ट्रेड) एकूण जागा
वीजतंत्री (Electrician) १६
तारतंत्री (Wireman) १६
एकूण जागा ३२
  

Mahavitaran Hingoli ITI Apprentice Recruitment Education Details 2026 


शैक्षणिक पात्रता  - 

उमेदवार इयत्ता १० वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराने Electrician / Wireman  ट्रेडमध्ये NCVT / SCVT मान्यताप्राप्त आय.टी.आय. (ITI) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
   
विशेष टीप :- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आय.टी.आय. (वीजतंत्री / तारतंत्री) उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील वीजतंत्री/तारतंत्री विद्यार्थ्यांचा निकाल १०/०८/२०२६ रोजी लागल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा म्हणून मुदतवाढ दिली आहे.

सदर भरतीसाठी फक्त हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार पात्र आहेत , इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करू नये. 


Mahavitaran Hingoli ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Hingoli ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - हिंगोली 

Mahavitaran Hingoli ITI Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here ( 02 सप्टेंबर ला सुरू होईल )

ज्या उमेदवारांनी ०३/०८/२०२६ ते ०७/०८/२०२६ दरम्यान आधीच अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही; त्यांचे जुने अर्ज ग्राह्य धरले जातील. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 सप्टेंबर 2026

कागदपत्रे पडताळणी तारीख - 02 ते 04 सप्टेंबर 2026 

कागदपत्रे पडताळणी ठिकाण - महावितरण मंडळ कार्यालय , हिंगोली 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post