India Post GDS Recruitment 2026: ग्रामीण डाक सेवक २३,७५७ जागांसाठी अर्ज सुरू; पहा पात्रता व ऑनलाईन अर्ज लिंक

भारतीय डाक विभाग येथे ब्रांच पोस्ट मास्टर , असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर , ग्रामीण डाक सेवक पदांच्या 23757  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

India Post GDS Recruitment 2026
India Post GDS Recruitment 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  23757 जागा 

India Post GDS Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -
अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
ब्रांच पोस्टमास्टर (BPM) २३,७५७ (एकूण भारत)
(महाराष्ट्र: २,४३१)
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM)
डाक सेवक (Dak Sevak)
एकूण जागा २३,७५७
    

India Post GDS Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (माध्यमिक शाळा परीक्षा) उत्तीर्ण असणे आवश्यक. १० वी मध्ये गणित आणि इंग्रजी हे विषय उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

स्थानिक भाषेचे ज्ञान :-  

  • उमेदवाराने १० वी पर्यंत संबंधित राज्याची स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) किमान एक विषय म्हणून अभ्यासलेली असावी.

इतर आवश्यक कौशल्ये :- 

  • संगणकाचे मूलभूत ज्ञान (Computer Knowledge) असावे.
  • सायकल किंवा टू-व्हीलर चालवता येणे आवश्यक.
  • उपजीविकेचे इतर साधन (Means of Livelihood) असणे आवश्यक.


India Post GDS Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 21 सप्टेंबर 2026 रोजी

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

India Post GDS Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

OPEN / OBC / EWS - 100 ₹/- 

SC / ST / PWBD / Female / Transwomen - 0 ₹/-

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

India Post GDS Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here

राज्य निहाय जागांचा तपशील - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post