महावितरण छ.संभाजीनगर येथे 27 जागांची Apprentice भरती|Mahavitaran Chha. Sambhaiinagar ITI Apprentice Bharti 2026

महावितरण (MSEDCL) कार्यालय, शहर मंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षाकरिता १ वर्षाच्या प्रशिक्षणासाठी अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Apprentice 2026
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Apprentice 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 27 जागा  

Mahavitaran Chha. Sambhajinagar Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
१ अप्रेंटिस (वीजतंत्री / तारतंत्री) २७
एकूण जागा २७
    

Mahavitaran Chha. Sambhajinagar Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

​१. उमेदवार १० वी (S.S.C.) उत्तीर्ण असावा.
२. संबंधित व्यवसायात (वीजतंत्री / तारतंत्री - Electrician / Wireman) I.T.I. उत्तीर्ण असावा.

टीप :- ही भरती फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच आहे.

Mahavitaran Chha. Sambhajinagar Apprentice Recruitment Apply Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन

नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर

Mahavitaran Chha. Sambhajinagar Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here

ऑनलाईन अर्ज लिंक - 19 ऑक्टोबर 2026 ला सुरू होईल

ऑफलाईन अर्ज पत्ता - अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ, विद्युत भवन, जुने पॉवर हाऊस कंपाउंड, ज्युबली पार्क, छत्रपती संभाजीनगर

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ते 31 ऑक्टोबर 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 नोव्हेंबर 2026 

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रत आणि सर्व संबंधित कागदपत्रांच्या (शैक्षणिक प्रमाणपत्र, आयटीआय गुणपत्रक व सनद, एसएससी सनद, जातीचा दाखला इत्यादी) साक्षांकित छायांकित प्रति वर दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन सादर कराव्यात 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post