RRB NTPC Under Graduate Bharti 2026|12 वि पास असलेल्या उमेदवारांसाठी 1688 जागांची भारतीय रेल्वेत भरती

भारतीय रेल्वेच्या विविध रेल्वे भरती बोर्डांमार्फत (RRBs) Non-Technical Popular Categories (Under Graduate) अंतर्गत १६८८ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.  या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

RRB NTPC Under Graduate Bharti 2026
RRB NTPC Under Graduate Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  1688 जागा 

RRB NTPC UG Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव वेतन पातळी (Pay Level) एकूण पदे
१ Commercial Cum Ticket Clerk Level 3 (Rs. 21,700) ७००
२ Accounts Clerk Cum Typist Level 2 (Rs. 19,900) २००
३ Junior Clerk Cum Typist Level 2 (Rs. 19,900) ६००
४ Trains Clerk Level 2 (Rs. 19,900) १८८
एकूण पदे १६८८
    

RRB NTPC UG  Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून किमान ५०% गुणांसह १२ वी (+2 Stage) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

टीप - अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD), माजी सैनिक (Ex-SM) आणि १२ वी पेक्षा उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ५०% ची अट लागू नाही 

RRB NTPC UG  Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 01 जानेवारी 2027 रोजी

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC (NCL) साठी 3 वर्षे राहील 

RRB NTPC UG  Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

Open/OBC/EWS - 500 ₹/-

SC/ST/Ex-serviceman/Female/
Transgender/EBC - 250 ₹/-

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

RRB NTPC UG Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री (11:59 पर्यंत)


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post