लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विविध तालुके, नगर परिषद आणि ग्रामपंचायतींमध्ये ६४० नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' (Maha e-Seva Kendra) मंजूर करण्यात आले आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
या भरतीविषयीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 640 जागा
Latur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | तालुका / क्षेत्र | रिक्त जागा |
|---|---|---|
| १ | अहमदपूर तालुका (ग्रामपंचायत) | ५५ |
| २ | औसा तालुका (ग्रामपंचायत) | ७९ |
| ३ | चाकूर तालुका (ग्रामपंचायत) | ५८ |
| ४ | देवणी तालुका (ग्रामपंचायत) | ४५ |
| ५ | जळकोट तालुका (ग्रामपंचायत) | २३ |
| ६ | लातूर तालुका (ग्रामपंचायत) | ८६ |
| ७ | निलंगा तालुका (ग्रामपंचायत) | ९४ |
| ८ | रेणापूर तालुका (ग्रामपंचायत) | ५२ |
| ९ | शिरूर अनंतपाळ तालुका (ग्रामपंचायत) | ३९ |
| १० | उदगीर तालुका (ग्रामपंचायत) | ६८ |
| ११ | लातूर शहर महानगरपालिका | ३१ |
| १२ | उदगीर नगर परिषद | ०५ |
| १३ | अहमदपूर नगर परिषद | ०२ |
| १४ | निलंगा नगर परिषद | ०१ |
| १५ | रेणापूर नगर पंचायत | ०१ |
| १६ | देवणी नगर पंचायत | ०१ |
| सर्व एकूण रिक्त जागा | ६४० | |
Latur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
- उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान १२ वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संगणक ज्ञान :- MSCIT किंवा CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असावे (संगणकाचे ज्ञान अनिवार्य).
- स्थानिक रहिवासी :- अर्जदार संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ओळख व बँक पुरावा :- अर्जदाराकडे बँक खाते, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- चारित्र्य पडताळणी :- अर्जदारावर कोणताही गुन्हेगारी किंवा फसवणुकीचा ठपका नसावा (चालू महिन्याचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक
- पायाभूत सुविधा :- केंद्रासाठी किमान १०० चौ. फूट स्वतःची किंवा भाड्याची जागा, संगणक/लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, CCTV आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध असावी
टीप :- पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असल्यास, तसेच CSC किंवा बँकिंग प्रतिनिधी (Bank BC) म्हणून अनुभव असल्यास गुण पद्धतीत अतिरिक्त प्राधान्य दिले जाईल।
Latur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे
Latur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Fee Details 2026
अर्जाची फी - या भरतीसाठी अर्ज शुल्क ₹५०० (अक्षरी रुपये पाचशे फक्त) आहे.
भरणा पद्धत :- अर्ज शुल्क केवळ ऑनलाईन पद्धती (QR Code / Net Banking / UPI) द्वारे स्वीकारले जाईल.
नोकरी ठिकाण - लातूर
Latur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
रिक्त केंद्र यादी - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2026 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
