MSRTC Solapur ITI Apprentice Bharti 2026|MSRTC सोलापूर येथे 306 जागांची Apprentice भरती सुरू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 306 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Solapur Apprentice Bharti 2026
MSRTC Solapur Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  306 जागा 

MSRTC Solapur Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -
अनुक्रमांक पदाचे नाव (ट्रेड) एकूण जागा
मोटर मेकॅनिक व्हेईकल १००
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शीट मेटल) ३०
इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियन ६६
वेल्डर २०
पेंटर जनरल १०
यांत्रिकी (प्रशीतन व वातानुकूलन) १०
डिझेल मेकॅनिक ६०
टर्नर १०
एकूण जागा ३०६
    

MSRTC Solapur Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  1. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १० वी (SSC) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  
  2. ​आय.टी.आय. (ITI) अर्हता :- उमेदवाराने खालीलपैकी एका संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त आय.टी.आय. (ITI) कोर्स पूर्ण व उत्तीर्ण केलेला असावा
  3. ​मोटर मेकॅनिक व्हेईकल /मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर / इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियन / वेल्डर /​पेंटर जनरल / ​यांत्रिकी - प्रशीतन व वातानुकूलन /डिझेल मेकॅनिक / टर्नर 

MSRTC Solapur Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 14 सप्टेंबर 2026 रोजी

  • मोटर मेकॅनिक व्हेईकल (MMV) ट्रेडसाठी :-  वय किमान १७ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे दरम्यान असावे. 
  • ​इतर सर्व ट्रेडसाठी :- वय किमान १५ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे दरम्यान असावे.  

वयाची सूट - राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेमध्ये ५ वर्षांपर्यंत शिथिलता (सवलत) देय असेल (म्हणजेच कमाल वय ३८ वर्षांपर्यंत).   

MSRTC Solapur Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  0 ₹/- 

नोकरी ठिकाण - सोलापूर

MSRTC Solapur Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -
अ. क्र. पदाचे नाव (ट्रेड) ऑनलाईन अर्ज लिंक
Mechanic Motor Vehicle Apply Online
Sheet Metal Worker Apply Online
Electrician Apply Online
Welder (Gas & Electric) Apply Online
Painter (General) Apply Online
Mechanic Refrigeration & AC Conditioning Apply Online
Mechanic Diesel Apply Online
Turner Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2026 

कागदपत्रे पडताळणीची तारीख - 15 सप्टेंबर 2026

कागदपत्रे पडताळणीचा पत्ता - विभागीय कार्यालय,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,१९०, बुधवार पेठ, सोलापूर - ४१३००२

टीप :- कागदपत्रे पडताळणी ला उपस्थित राहताना portal वर अर्ज नोंदणी केलेला फॉर्म, प्रोफाईलची प्रत, सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित (Xerox) प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.  



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post