​महापारेषण कळवा भरती २०२६: ITI विजतंत्री Electrician ६८ जागा; असा करा अर्ज

महापारेषण मार्फत ठाणे येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 68 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Kalwa Thane Apprentice Bharti 2026
MSETCL Kalwa Thane Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  68 जागा 

MSETCL Kalwa Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
शिकाऊ उमेदवार (विजतंत्री / Electrician) ६८
एकूण पदसंख्या ६८
    

MSETCL Kalwa Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  1. उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच १० वी उत्तीर्ण असावा. 
  2. NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) विजतंत्री म्हणजेच Electrician या व्यवसायात चारही सेमिस्टर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी

MSETCL Kalwa Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

MSETCL Kalwa Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - कळवा ( ठाणे ) 

MSETCL Kalwa Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -
अनुक्रमांक तपशील लिंक
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Website) वेबसाईटला भेट द्या
 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2026 


ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - 

अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा,महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे-बेलापूर रोड,ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८ 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post