Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026|कोल्हापूर जिल्हा येथे 900 जागांसाठी आपले सरकार सेवा केंद्र जाहीरात प्रसिद्ध

कोल्हापूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी आणि डिजिटल क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विविध तालुके, नगरपरिषद, इचलकरंजी महानगरपालिका (IMC) आणि कोल्हापूर महानगरपालिका (KMC) क्षेत्रांमध्ये एकूण ९०० नवीन आपले सरकार सेवा केंद्र (VLE) मंजूर करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

Kolhapur Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026
Kolhapur Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026



​   महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या नवीन धोरणानुसार ही निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जर तुम्ही किमान १२ वी उत्तीर्ण असाल आणि तुमच्याकडे संगणकाचे ज्ञान असेल, तर तुम्ही या केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती, पात्रता, अटी आणि अर्जाची मुदत खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  900 जागा 

Kolhapur Aaple Sarkar Seva Kendra  Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

तालुकानिहाय व क्षेत्रनिहाय रिक्त जागांची यादी (PDF Links)

खालील तक्त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची, नगरपरिषदेची आणि महानगरपालिकांची रिक्त जागांची अधिकृत PDF लिंक दिलेली आहे. 

अनुक्रमांक पदाचे नाव / क्षेत्र रिक्त जागांची यादी
आपले सरकार सेवा केंद्र - शिरोळ (Shirol) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपले सरकार सेवा केंद्र - हातकणंगले (Hatkanangle) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपले सरकार सेवा केंद्र - शाहूवाडी (Shahuwadi) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपले सरकार सेवा केंद्र - राधानगरी (Radhanagari) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपले सरकार सेवा केंद्र - गडहिंग्लज (Gadhinglaj) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपले सरकार सेवा केंद्र - भुदरगड (Bhudargad) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपले सरकार सेवा केंद्र - करवीर (Karveer) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपले सरकार सेवा केंद्र - गगनबावडा (Gaganbawada) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपले सरकार सेवा केंद्र - कागल (Kagal) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
१० आपले सरकार सेवा केंद्र - पन्हाळा (Panhala) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
११ आपले सरकार सेवा केंद्र - चंदगड (Chandagad) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
१२ आपले सरकार सेवा केंद्र - आजरा (Ajara) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
१३ आपले सरकार सेवा केंद्र - नगरपरिषद क्षेत्रे (Nagarparishad) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
१४ आपले सरकार सेवा केंद्र - इचलकरंजी महानगरपालिका (IMC) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
१५ आपले सरकार सेवा केंद्र - कोल्हापूर महानगरपालिका (KMC) PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
१६ आपले सरकार सेवा केंद्र - अर्जाचा नमुना (Application Form) अर्जाचा नमुना PDF
    

Kolhapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026 


शैक्षणिक पात्रता  - 

  1. शैक्षणिक अर्हतेबाबत अर्जदार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे १२ वी (HSC) उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. 
  2. संगणक साक्षरतेसाठी अर्जदाराकडे MS-CIT किंवा NIELIT संस्थेचा CCC कोर्स किंवा शासनमान्य इतर संगणक पदवी अथवा पदविका उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे. 
  3. अर्जदार ज्या ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिका क्षेत्रासाठी अर्ज करत आहे, तो केवळ त्याच भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 
  4. रहिवास पुराव्यासाठी डोमासाईल दाखला किंवा वाहनचालक परवाना जोडणे आवश्यक आहे. 
  5. अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषांचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराच्या नावावर ओळख पडताळणीसाठी पॅन कार्ड, बँक पासबुक आणि इतर वैध ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. 
  6. चारित्र्य पडताळणीनुसार अर्जदार कोणत्याही नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेला नसावा आणि त्यासाठी पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 
  7. एका उमेदवाराने संपूर्ण जिल्ह्यात शहरी किंवा ग्रामीण भागासाठी फक्त एकच अर्ज करावा ; एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास उमेदवाराचे सर्व अर्ज बाद केले जातील.  

Kolhapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - अर्जदाराचे वय अर्ज करताना किमान १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. 

Kolhapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Fee Details 2026 

अर्जाची फी -  

​१. अर्ज शुल्क रक्कम :- या केंद्रासाठी अर्ज सादर करताना प्रत्येक उमेदवाराला रु. ५००/- (पाचशे रुपये) अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क नॉन-रिफंडेबल (अपरतावा) असेल.  

​२. शुल्क भरण्याची पद्धत (Payment Method):
अर्ज शुल्काची रक्कम खालील दिलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खात्यावर जमा करावी लागेल 


​बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक (SBI)  
​खाते क्रमांक: 11303169270  
​IFSC कोड: SBIN0007249  

​३. शुल्काचा भरणा (Payment Options) :- 

उमेदवार NEFT, Google Pay, PhonePe किंवा कोणत्याही UPI ॲपद्वारे थेट बँक खात्यावर रक्कम भरू शकतात.  

​४. शुल्क पावती अपलोड करणे :- 

रक्कम भरल्यानंतर मिळालेली बँक पावती, UTR नंबर किंवा ऑनलाइन पेमेंटचा स्क्रीनशॉट ऑनलाईन अर्ज भरताना पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.  

नोकरी ठिकाण - कोल्हापूर व इचलकरंजी 

Kolhapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Online 2026 

जाहिरात -

खालील तक्त्यामध्ये कोल्हापूर आपले सरकार सेवा केंद्र भरती २०२६ संबंधीच्या सर्व अधिकृत जाहिती, अटी व शर्ती, प्रतिज्ञापत्र, स्वयंघोषणापत्र आणि ऑनलाईन अर्जाची थेट लिंक दिलेली आहे:

अनुक्रमांक तपशील / कागदपत्राचे नाव अधिकृत लिंक (PDF / Web)
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) इथे क्लिक करा (Online Application Portal)
अधिकृत जाहिरात (Official Notification PDF) PDF डाउनलोड करा
अटी व शर्ती आणि नियमावली (Rules & Conditions PDF) PDF डाउनलोड करा
प्रतिज्ञापत्र नमुना (Affidavit Format PDF) PDF डाउनलोड करा
स्वयंघोषणापत्र नमुना (Self Declaration Format PDF) PDF डाउनलोड करा
अर्जाबाबत महत्त्वाची सूचना (Important Instructions PDF) PDF डाउनलोड करा


अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०८ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत)


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post