अमरावती अंगणवाडी मदतनीस भरती २०२६: वरुड आणि चांदुर बाजार नगरपरिषद क्षेत्रात ३ जागांची भरती

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी), अमरावती दक्षिण यांच्यामार्फत अंगणवाडी मदतनीस (मानधनी पद) या पदासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
​या भरती प्रक्रियेद्वारे अमरावती दक्षिण नागरी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या वरुड आणि चांदुर बाजार नगरपरिषद क्षेत्रातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

Amravati South Zone Anganwadi Helper Bharti 2026
Amravati South Zone Anganwadi Helper Bharti 2026


ही पदे भरण्यासाठी केवळ १२ वी उत्तीर्ण असलेल्या पात्र आणि इच्छुक स्थानिक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 03 जागा 

Amravati South Zone Anganwadi Helper Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक नगरपरिषद क्षेत्र / कार्यक्षेत्र प्रवर्ग / विवरण रिक्त पदे
वरुड नगरपरिषद क्षेत्र (सावता चौक व आठवडी बाजार) सामान्य (सर्वसाधारण महिला) ०२
चांदुर बाजार नगरपरिषद क्षेत्र उर्दू भाषिक उमेदवारांसाठी ०१
एकूण रिक्त पदे ०३
    

Amravati South Zone Anganwadi Helper Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  1. उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ किंवा समकक्ष) असणे आवश्यक आहे.  
  2. ​उमेदवार हा संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील (वरुड किंवा चांदुर बाजार) स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे.  
  3. ​उमेदवाराने इयत्ता १० वी मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.  
  4. ​चांदुर बाजार येथील उर्दू भाषिक केंद्रासाठी उमेदवाराला उर्दू भाषेचे ज्ञान (लिखाण व वाचन) असणे आवश्यक आहे. 

Amravati South Zone Anganwadi Helper Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 03 सप्टेंबर 2026 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारांसाठी वय 40 वर्षे राहील 

Amravati South Zone Anganwadi Helper Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण -  वरुड व चांदुर बाजार ( अमरावती ) 

Amravati South Zone Anganwadi Helper Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात व अर्ज नमुना- Click Here

अर्ज पत्ता - ​बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी), अमरावती दक्षिण दत्त पॅलेस, पहिला / दुसरा मजला, गांधी चौक, अमरावती - ४४४६०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०७ सप्टेंबर २०२६ ते २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत. 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post