महापारेषण बोईसर भरती २०२६: ITI विजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवार पदांची भरती सुरू; पाहा सविस्तर जाहिरात

महापारेषण मार्फत बोईसर पालघर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 24 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Palghar Apprentice Bharti 2026
Mahatransco Palghar Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  24 जागा 

Mahatransco Palghar Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -
अनुक्रमांक पदाचे नाव (Trade) एकूण जागा
विजतंत्री (Electrician Apprentice) २४
एकूण जागा २४
    

Mahatransco Palghar Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 
  1. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC - 10th) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  
  2. NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) 'विजतंत्री' (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
टीप - पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

Mahatransco Palghar Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahatransco Palghar Apprentice Recruitment Apply Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - पालघर

Mahatransco Palghar Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here 


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता -  कार्याची कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,अउदा संवसु विभाग बोईसर, खैराफाटा,
मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. व जि. पालघर – ४०१५०१

टीप :- 
  • ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह दिलेले 'प्रपत्र-अ' दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत) या पत्यावर पोहोचणे बंधनकारक आहे.
  • अर्ज टपालाने (Post) पाठवू शकता किंवा स्वतः प्रत्यक्ष (By Hand) कार्यालयात नेऊन जमा करू शकता.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post