सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2026: 'आपले सरकार सेवा केंद्र' 592 जागांसाठी ऑफलाईन अर्ज सुरू; येथे पहा संपूर्ण माहिती

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी 592 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Solapur Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026
Solapur Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  592 जागा 

Solapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक तालुक्याचे नाव एकूण रिक्त जागा
उत्तर सोलापूर (सोलापूर मनपा समाविष्ट) ४६
बार्शी ५८
अक्कलकोट ६३
दक्षिण सोलापूर (मंद्रूप समाविष्ट) ४६
मोहोळ ४३
पंढरपूर ७७
मंगळवेढा ४०
सांगोला ५०
माढा ५५
१० करमाळा ६२
११ माळशिरस ५२
एकूण जागा ५९२

Solapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026 


शैक्षणिक पात्रता  - सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' (CSC) साठीची मुख्य पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे आहेत:

  1. अर्जदार किमान १२ वी (H.S.C.) उत्तीर्ण असावा.
  2. MS-CIT / CCC किंवा शासनमान्य संगणक पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
  3. अर्जदार संबंधित क्षेत्राचा (ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिका) स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  4. उमेदवाराकडे जाहिरातीच्या दिनांकापूर्वीचे CSC केंद्र नोंदणी प्रमाणपत्र, बँकिंग प्रतिनिधी (BC) किंवा इतर नागरी सुविधा केंद्र चालवण्याचा अनुभव/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  5. किमान २५,००० रुपये आर्थिक क्षमतेचा सॉल्व्हन्सी (Solvency) दाखला, बँक गॅरंटी किंवा तहसीलदार दाखला असावा.
  6. सक्षम प्राधिकरणाचे (पोलीस) चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (किंवा पोचपावती) सादर करणे आवश्यक आहे.

Solapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या दिनांकास किमान १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. 

Solapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Process Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - सोलापूर 

Solapur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज नमुना - Apply Here

ऑफलाईन अर्ज पत्ता - ​सेतू संकलन, महसूल शाखा, पहिला मजला,जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेअरीजवळ,सात रस्ता परिसर, सोलापूर - ४१३००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० सप्टेंबर २०२६ सायं. ०५:०० वाजेपर्यंत


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post