Mahavitaran Gadchiroli Apprentice Bharti 2024|महावितरण गडचिरोली येथे 107 जागांची भरती

महावितरण मार्फत गडचिरोली येथे विविध पदांच्या 107 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


Msedcl gadchiroli apprentice bharti 2024
Msedcl gadchiroli apprentice bharti 2024 


{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 107 जागा  

Mahavitaran Gadchiroli Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. विभागाचे नाव Electrician Wireman COPA
1 गडचिरोली विभाग 21 16 07
2 ब्रह्मपुरी विभाग 15 11 02
3 आलापल्ली विभाग 18 13 04
    

Mahavitaran Gadchiroli Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

(iii) सदर भरतीमध्ये गडचिरोली जिल्ह्याव्यतिरिक्त गडचिरोली मंडळाच्या ब्रह्मपुरी , नागभिड , सिंदेवाही या तालुक्यातील उमेदवार अर्ज करू शकतात

(iv) उमेदवाराने कोणत्याही एका विभागातच ऑनलाईन अर्ज सादर करावा 

Mahavitaran Gadchiroli Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट -  07 जून 2024 रोजी 

उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट  राहील 

Mahavitaran Gadchiroli Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - गडचिरोली 

Mahavitaran Gadchiroli Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - लवकरच उपलब्ध होईल 

S.R. विभागाचे नाव Electrician Wireman COPA
1 गडचिरोली विभाग Click Here  Click Here Click Here
2 ब्रह्मपुरी विभाग Click Here   Click Here Click Here
3 आलापल्ली विभाग Click
Here
Click Here Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post