Nagpur High Court Driver Recruitment 2024|नागपूर उच्च न्यायालयात वाहनचालक पदाची भरती

नागपूर उच्च न्यायालय येथे वाहनचालक पदांच्या 08 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Nagpur High Court Staff Car Driver Recruitment 2024
Nagpur High Court Staff Car Driver Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  08 जागा 

Nagpur High Court Driver Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -  वाहनचालक 

Nagpur High Court Driver Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) उमेदवारास मराठी , हिंदी भाषा लिहिता , वाचता , बोलता येणे आवश्यक आहे. 

(iii) उमेदवाराजवळ किमान 03 वर्षे कालावधीचा हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच अनुभव आवश्यक आहे. 

Nagpur High Court Driver Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 

खुला प्रवर्ग - 

किमान 21 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्ग , इतर मागास प्रवर्ग , तसेच शासनाने निर्दिष्ट केलेले विशेष मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट राहील 

Nagpur High Court Driver Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  200 ₹/- 

नोकरी ठिकाण - नागपूर 

Nagpur High Court Driver Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जुलै 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post