महावितरण धुळे येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 60 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 60 जागा
Mahavitaran Dhule Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | विजतंत्री (Electrician) | ३० |
| २ | तारतंत्री / वायरमन (Wireman) | ३० |
| एकूण जागा | ६० | |
Mahavitaran Dhule Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
- उमेदवार किमान १० वी पास असावा.
- NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) Electrician / Wireman ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक.
विशेष अट :- सदर भरतीकरिता धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाईल.
Mahavitaran Dhule Apprentice Recruitment Apply Details 2026
अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
नोकरी ठिकाण - धुळे
Mahavitaran Dhule Apprentice Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - लवकरच उपलब्ध होईल
ऑफलाईन अर्ज पत्ता - महावितरण मंडळ कार्यालय, विद्युत भवन, साक्री रोड, धुळे.
टीप :-
ऑनलाईन अर्ज केल्यावर कागदपत्रे वरील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. आयटीआय गुणपत्रक व सनद, एसएससी (१० वी) सनद, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड इत्यादी. (कागदपत्रे सबमिट न केल्यास ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही).
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 सप्टेंबर 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
