महावितरण नांदेड येथे 100 जागांची Apprentice भरती|Mahavitaran Nanded Apprentice Bharti 2026

महावितरण नांदेड येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 100 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Nanded Apprentice Bharti 2026
Mahavitaran Nanded Apprentice Bharti 2026




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  100 जागा 

Mahavitaran Nanded Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -


अ.क्र पदाचे नाव जागा
1 वीजतंत्री (Electrician) 100 50
2 तारतंत्री / वायरमन (Wireman) 100 50
एकूण जागा 200 100
    

Mahavitaran Nanded Apprentice Recruitment Education Details 2026 


शैक्षणिक पात्रता  - 

1) उमेदवार किमान दहावी पास असावा 

2) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician / Wireman ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 
3) सदर भरती करिता नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

Mahavitaran Nanded Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Nanded Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन

नोकरी ठिकाण - नांदेड 

Mahavitaran Nanded Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here

जाहिरात शुद्धिपत्रक - Click Here


अर्ज लिंक -


अ.क्र ट्रेड / पदाचे नाव जागा Apply Link
1 वीजतंत्री (Electrician) 50 Apply Here
2 तारतंत्री / वायरमन (Wireman) 50 Apply Here
एकूण जागा  100 -
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 जून 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post