Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2026|महावितरण सांगली येथे 93 जागांची Apprentice भरती सुरू

महावितरण सांगली येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 93 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2026
Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  93 जागा 

Sangli Mahavitaran Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ. क्र. व्यवसायाचे नाव (Trade) प्रशिक्षण कालावधी एकूण जागा
तारमार्गतंत्री (Lineman) १ वर्ष ५६
वीजतंत्री (Electrician) १ वर्ष ३७
- एकूण उपलब्ध जागा ९३

विभाग व कार्यक्षेत्रनिहाय जागांचे सविस्तर विभाजन - 

अ. क्र. विभाग / कार्यालय कार्यक्षेत्र तारमार्गतंत्री वीजतंत्री एकूण
मंडल कार्यालय महानगरपालिका क्षेत्र
ग्रामीण विभाग सांगली पलूस, मिरज, तासगाव तालुका १० १७
शहर विभाग सांगली महानगरपालिका क्षेत्र १० १७
संवसु विभाग ईश्वरपूर शिराळा व वाळवा तालुका १० १७
संवसु विभाग विटा कडेगाव, पलूस, आटपाडी, खानापूर १० १७
संवसु विभाग कवठेमहांकाळ जत, कवठेमहांकाळ  तालुका १० १७
चाचणी विभाग महानगरपालिका क्षेत्र
- एकूण सर्व पदे ५६ ३७ ९३
    

Sangli Mahavitaran Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 


  • १० वी उत्तीर्ण + ITI (तारमार्गतंत्री / Wireman) उत्तीर्ण.  
किंवा 
  • १० वी उत्तीर्ण + ITI (वीजतंत्री / Electrician) उत्तीर्ण किंवा MSBVE चा २ वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण.  
  • ITI मध्ये खुला प्रवर्ग - ६०% आणि मागासवर्गीय प्रवर्ग - ५५% गुण असणे आवश्यक.  
  • ITI निकालाच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या आतील उमेदवारच यासाठी र्ज करू शकतात.  

सदर भरती केवळ सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच आहे. इतर जिल्ह्यातील उमेदवार अपात्र राहतील.


Sangli Mahavitaran Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 14 ते कमाल 35 वर्षे आहे 

Sangli Mahavitaran Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - सांगली 

Sangli Mahavitaran Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


Online Apply लिंक -

अ. क्र. पदाचे नाव (Trade Name) एकूण जागा ऑनलाईन अर्ज (Direct Link)
तारमार्गतंत्री (Wireman / Lineman) ५६ Apply Online 🔗
वीजतंत्री (Electrician) ३७ Apply Online 🔗
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post