बीड जिल्ह्यात 677 जागांसाठी आपले सरकार सेवा केंद्र जाहीरात प्रसिद्ध | Beed Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026

बीड जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र (VLE) मंजुरीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांना विविध शासकीय आणि निमशासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी एकूण 677 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Beed Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026
Beed Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  677 जागा 

Beed Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक      तालुक्याचे नाव ग्रामीण भाग नागरी/शहरी भाग एकूण जागा
बीड (Beed) ४८ १० ५८
गेवराई (Georai) ७७ ८०
माजलगाव (Majalgaon) ५४ ५७
अंबाजोगाई (Ambajogai) ४९ ५१
परळी (Parli) ५५ ५७
केज (Kaij) ५५ ५९
आष्टी (Ashti) ६९ ७२
पाटोदा (Patoda) ५३ ५६
शिरूर कासार (Shirur Kasar) ४३ ४७
१० धारूर (Dharur) ३३ ३९
११ वडवणी (Wadwani) ५५ ५९
एकूण जागा  ६४२ ३५ ६७७
    

Beed Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  1. ​अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (उच्च शैक्षणिक पात्रता किंवा संगणक पदवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते).
  2. ​MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा शासकीय मान्यतेचे समकक्षा संगणक प्रमाणपत्र/कोर्स पूर्ण असणे अनिवार्य आहे.
  3. अर्जदार ज्या ग्रामपंचायत किंवा नागरी/शहरी प्रभागासाठी अर्ज करत आहे, तेथील स्थानिक मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  4. ​केंद्र सुरू करण्यासाठी स्वतःच्या मालकीची किंवा भाड्याने घेतलेली योग्य आणि मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  5. ​सेवा केंद्र चालवण्यासाठी किमान 2 संगणक/लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, इंटरनेट कनेक्शन आणि पॉवर बॅकअप (UPS/इन्व्हर्टर) यांसारखी आवश्यक साधने उपलब्ध असावीत.
  6. ​अर्जदारावर कोणताही गुन्हेगारी नोंद नसावी (पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र/Self-declaration) आणि अर्जदार शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसणे आवश्यक आहे.

Beed Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे पूर्ण असावे  

Beed Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Fee Details 2026 

अर्जाची फी -  500 रुपये /- 

नोकरी ठिकाण - बीड 

Beed Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post