कोकण रेल्वे अंतर्गत 201 जागांची भरती | Konkan Railway Recruitment 2026

रेल्वे क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) कडून विविध पदांच्या एकूण २०१ जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Konkan Railway Bharti 2026
Konkan Railway Bharti 2026



या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  201 जागा 

Konkan Railway Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -
अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
ज्युनिअर इंजिनिअर (Civil) २५
ट्रॅक मेंटेनर्स-IV ५७
सीनियर सेक्शन इंजिनिअर (S&T) ०५
ESTM-III १५
सेक्शन कंट्रोलर ०९
स्टेशन मास्टर १५
गुड्स ट्रेन मॅनेजर १०
असिस्टंट लोको पायलट (ALP) ३०
सीनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical) ०६
१० ज्युनिअर इंजिनिअर (Mechanical) ०७
११ तंत्रज्ञ/III (Technician-III) १५
१२ कमर्शियल सुपरवायझर ०७
एकूण जागा २०१
    

Konkan Railway Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -

अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर इंजिनिअर (Civil) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)
ट्रॅक मेंटेनर्स-IV १०वी उत्तीर्ण
सीनियर सेक्शन इंजिनिअर (S&T) इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electronics/ IT / Communication Engineering / Computer Science & Engineering / Computer Science / Computer Engineering) किंवा M.Sc. (Electronics)
ESTM-III १०वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन) किंवा १२वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
सेक्शन कंट्रोलर कोणत्याही शाखेतील पदवी
स्टेशन मास्टर कोणत्याही शाखेतील पदवी
गुड्स ट्रेन मॅनेजर कोणत्याही शाखेतील पदवी
असिस्टंट लोको पायलट (ALP) १०वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (आर्मेचर & कॉइल वाइंडर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ हीट इंजिन/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ अ‍ॅण्ड TV/ रेफ.& AC मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर/ वायरमन) किंवा १०वी उत्तीर्ण + संबंधित अप्रेंटिसशिप किंवा १०वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
सीनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining / Tools & Die Making / Automobile / Production Engineering) किंवा समतुल्य
१० ज्युनिअर इंजिनिअर (Mechanical) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining/ Tools & Die Making/ Automobile/ Production Engineering) किंवा समतुल्य
११ तंत्रज्ञ/III (Technician-III) १०वी उत्तीर्ण + NCVT/SCVT [फिटर / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (रिपेअर अ‍ॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अ‍ॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / वायरमन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक (HT, LT इक्विपमेंट्स अ‍ॅण्ड केबल जॉइंटिंग)] किंवा १०वी उत्तीर्ण + CCAA
१२ कमर्शियल सुपरवायझर कोणत्याही शाखेतील पदवी


Konkan Railway Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 01 ऑगस्ट 2026 रोजी

  • ट्रॅक मेंटेनर :- 18 ते 45 वर्षे
  • उर्वरित पदे :- 18 ते 36 वर्षे

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Konkan Railway Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

  • UR/OBC (NCL)/EWS :- ₹1180/-
  • SC/ST/ExSM/PWD/महिला/EBC/अल्पसंख्याक  :- CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास शुल्क परत केले जाते (बँक शुल्क वजा करून).

नोकरी ठिकाण - कोंकण 

Konkan Railway Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 सप्टेंबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post