Mahavitaran Nagpur Apprentice Bharti 2024|महावितरण नागपूर येथे 203 जागांची भरती

महावितरण मार्फत नागपूर येथे विविध पदांच्या 203 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Nagpur Apprentice Bharti 2024
Mahavitaran Nagpur Apprentice Bharti 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  203 जागा 

Mahavitaran Nagpur Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. विभागाचे नाव COPA Electrician Wireman
1 नागपूर ग्रामीण 17 - -
2 काटोल 06 32 20
3 मौदा 06 21 14
4 सावनेर 03 41 11
5 उमरेड 02 15 15
    

Mahavitaran Nagpur Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेला असावा 

(iii) संबंधित कार्यक्षेत्रातील रहिवासी उमेदवार त्या विभागात अर्ज करू शकतात 

Mahavitaran Nagpur Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 31 मे 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील  

Mahavitaran Nagpur Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - नागपूर 

ऑफलाईन अर्ज पत्ता - 

नागपूर ग्रामीण विभाग पत्ता - 

महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय , नागपूर ग्रामीण परिमंडळ, विद्युत भवन काटोल रोड, नागपूर-440013

काटोल विभाग पत्ता - 

कार्यकारी अभियंता  M.S.E.D.C.L , सावरगाव रोड , काटोल , नागपूर - 441302

मौदा विभाग पत्ता - 

कार्यकारी अभियंता कार्यालय, M.S.E.D.Co. Ltd., मौदा विभाग, बँक ऑफ इंडिया समोर, भंडारा रोड, मौदा, नागपूर - 441104 

सावनेर विभाग पत्ता - 

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महावितरण, छत्रपती शिवाजी चौक,11/33 केव्ही सब स्टेशनच्या मागे,सावनेर - 441107

उमरेड विभाग पत्ता - 

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महावितरण , अष्टविनायक कॉम्प्लेक्स, नागपूर हायवे, उमरेड - 441203


Abc Recruitment Apply Online 202 

जाहिरात - Click Here


ऑनलाईन अर्ज लिंक -

S.R. विभागाचे नाव Electrician Wireman COPA
1 नागपूर ग्रामीण
- Click Here
2 काटोल Click Here  Click Here Click Here
3 मौदा Click Here  Click Here Click Here
4 सावनेर Click Here  Click Here Click Here
5 उमरेड Click Here  Click Here Click Here
 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जून ते 29 जून 2024 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जून ते 02 जुलै 2024 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post