नंदुरबार जिल्हा कोतवाल भरती 2026|Nandurbar Kotwal Bharti 2026

नंदुरबार जिल्ह्यातील विविध तहसील क्षेत्रातील गावांमध्ये कोतवाल पदांच्या 45 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Nandurbar Kotwal Bharti 2026
Nandurbar Kotwal Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  45 जागा 

Nandurbar Kotwal Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ. क्र. उपविभाग / तालुक्याचे नाव रिक्त पदसंख्या
१ तळोदा तालुका (तळोदा उपविभाग) ०७
२ अक्कलकुवा तालुका (तळोदा उपविभाग) ११
३ शहादा तालुका (शहादा उपविभाग) १०
४ अक्राणी / धडगाव तालुका (शहादा उपविभाग) ०७
५ नंदुरबार तालुका (नंदुरबार उपविभाग) ०६
६ नवापूर तालुका (नंदुरबार उपविभाग) ०४
एकूण पदे ४५
    

Nandurbar Kotwal Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

१. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  

​२. अर्जदार ज्या महसूल सजेतील पदासाठी अर्ज करत आहे, तो त्याच सजेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांचा मूळ स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे (ग्राम महसूल अधिकारी/तलाठी यांचा दाखला आवश्यक).  

​३. निवड झालेल्या उमेदवारास दरमहा रु. १६,५००/- मानधन दिले जाईल.  

​४. उमेदवार महसूल सेवक (कोतवाल) पदाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा (वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक).  

​५. उमेदवाराविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसावी व त्याचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबत पोलीस ठाण्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.  

​६. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आणि लागू असल्यास ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध असणारे नॉन-क्रिमीलेअर / EWS प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.  

​७. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (नमुना 'अ') सादर करावे लागेल.  


Nandurbar Kotwal Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - अर्जदाराचे वय ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी

 किमान १८ वर्षे व कमाल ४० वर्षे असावे.

Nandurbar Kotwal Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - ६०० ₹/-

राखीव प्रवर्ग - ५०० ₹/- 

नोकरी ठिकाण - नंदुरबार

Nandurbar Kotwal Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2026 सायंकाळी ( 05:45 पर्यंत ) 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post