Bhatkuli Tehsil Kotwal Bharti 2026|​भातकुली तहसील भरती 2026 : महसूल सेवक (कोतवाल) पदांची सरळसेवा भरती सुरू

अमरावती जिल्ह्यातील तहसील कार्यालय, भातकुली यांच्या आस्थापनेवर महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.  
​या भरतीअंतर्गत भातकुली तालुक्यातील सायत आणि कुमागड या दोन महसुली साझ्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज समक्ष सादर करायचे आहेत. 
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Bhatkuli Tehsil Kotwal Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 02 जागा 

Bhatkuli Tehsil Kotwal Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -


अनुक्रमांक साझ्याचे नाव (गावे) आरक्षित प्रवर्ग एकूण जागा
१ सायत (सायत, इंदापुर, दहातोडा) इ.मा.व (OBC) ०१
२ कुमागड (कुमागड, चेचरवाडी, थेटखेडा, गायवाडी, ढोलेवाडी, देंगुरखेडा, दरारखेडा, चुनकी, जानेवाडी , खानापुर) भ.ज.ड (NT-D)* ०१
एकूण जागा ०२
    

Bhatkuli Tehsil Kotwal Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  1. ​उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
  2. ​उमेदवाराला मराठी भाषा स्पष्टपणे लिहिता आणि वाचता येणे गरजेचे आहे.  
  3. उमेदवार संबंधित महसुली साझ्याचा (गावाचा) स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे व तो तिथे राहण्यास तयार असावा.  
  4. अर्जदाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असावे तसेच उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा किंवा तो शिक्षेस पात्र नसावा.  

Bhatkuli Tehsil Kotwal Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 02 ऑक्टोबर 2026 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

कोतवाल हे पद अवर्गीकृत असल्यामुळे सामाजिक किंवा इतर कोणत्याही आरक्षणांतर्गत वयोमर्यादेत सूट लागू राहणार नाही.

Bhatkuli Tehsil Kotwal Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  10 ₹/- 

परीक्षा फी -  300 ₹/- 

नोकरी ठिकाण - भातकुली ( सायत , कुमागड ) 

Bhatkuli Tehsil Kotwal Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here | Click Here 


अर्ज पद्धत - ऑफलाईन 

अर्ज पत्ता - तहसील कार्यालय, भातकुली (बस स्थानक जवळ) भातकुली (जैन) - ४४४६०२ जिल्हा- अमरावती 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून).

विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय, भातकुली येथे समक्ष जाऊन सादर करावा. टपाल किंवा ईमेलद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post