Maharashtra Apprentice Promotion Scheme ( MAPS )|महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना अंतर्गत आता मिळणार महिन्याला 1500 रुपये
![]() |
Maharahstra Apprentice Promotion Scheme |
महाराष्ट्र मध्ये शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना अंतर्गत 19 / 08/ 2016 पासून दरमहा प्रति शिकाऊ उमेदवार 1500 रुपये किंवा एकूण वेतनाच्या 25 % रक्कम यापैकी कमी असलेल्या रकमेची प्रतिपूर्ती करणे आवश्यक आहे.
Maharashtra Apprentice Promotion Scheme ( MAPS )
याच धर्तीवर कौशल्य विकास , रोजगार , उद्योजकता विकास विभागाने 03 / 06 / 2021 काढलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय , निमशासकीय , व खाजगी आस्थापनेवर शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75 % किंवा 5000 रुपये /- यापैकी कमी असलेले विद्यावेतन शिकाऊ उमेदवारांना दिले जाईल.
या संबंधात जे उमेदवार सध्या शिकाऊ उमेदवार म्हणून ज्या अस्थापणामध्ये कार्य करत आहे त्यांना संबंधित ठिकाणी या विषयी माहिती विचारून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला या विषयी माहिती वाचायची असेल तर खालील दिलेल्या लिंक चा आपण वापर करू शकता.
Maharashtra Apprentice Promotion Scheme ( MAPS ) Information
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार
प्रोत्साहन योजना माहिती - Click Here
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार
प्रोत्साहन योजना अधिकृत GR - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |