महानिर्मिती खापरखेडा नागपूर अप्रेंटिस भरती २०२६: विविध ट्रेडच्या ९९ जागांसाठी भरती जाहीर

महाजनको  खापरखेडा येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 99 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahagenco Khaparkheda Apprentice 2026
Mahagenco Khaparkheda Apprentice 2026


{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  99 जागा 

Mahagenco Khaparkheda Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
१ इलेक्ट्रीशियन (Electrician) २७
२ फिटर (Fitter) २०
३ मशिनिस्ट (Machinist) ३
४ वायरमन (Wireman) ६
५ वेल्डर (Welder) ११
६ आय.सी.टी.एस.एम. (ICTSM) ३
७ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) १
८ कोपा (COPA) ६
९ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक १
१० मेकॅनिक (रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर) ५
११ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ५
१२ टर्नर (Turner) ३
१३ मेकॅनिक (मोटर व्हेहिकल) ३
१४ प्लंबर (Plumber) २
१५ डिझेल मेकॅनिक ३
एकूण जागा ९९
    

Mahagenco Khaparkheda Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

​१. उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय. (I.T.I. - औद्योगिक प्रशिक्षण) उत्तीर्ण असावा.
२. दि. २५ ऑक्टोबर २०२३ पूर्वी आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये.

Mahagenco Khaparkheda Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 
 

Mahagenco Khaparkheda Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - खापरखेडा 

Mahagenco Khaparkheda Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -

अनुक्रमांक पदाचे नाव Apply Link
१ इलेक्ट्रीशियन (Electrician) Apply Online
२ फिटर (Fitter) Apply Online
३ मशिनिस्ट (Machinist) Apply Online
४ वायरमन (Wireman) Apply Online
५ वेल्डर (Welder) Apply Online
६ आय.सी.टी.एस.एम. (ICTSM) Apply Online
७ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) Apply Online
८ कोपा (COPA) Apply Online
९ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक Apply Online
१० मेकॅनिक (रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर) Apply Online
११ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक Apply Online
१२ टर्नर (Turner) Apply Online
१३ मेकॅनिक (मोटर व्हेहिकल) Apply Online
१४ प्लंबर (Plumber) Apply Online
१५ डिझेल मेकॅनिक Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 नोव्हेंबर 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - इनवर्ड सेक्शन, सौदामिनी बिल्डिंग, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा - ४४११०२.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post