महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 173 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 173 जागा
MSRTC Buldhana ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | मोटार मेकॅनिक व्हेईकल (MMV) | ६० |
| २ | मेकॅनिक [डिझेल] | ३० |
| ३ | मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (MVBB) | ३० |
| ४ | इलेक्टीशियन (Electrician) | १५ |
| ५ | पेंटर (Painter) | ०६ |
| ६ | टर्नर (Turner) | ०३ |
| ७ | वेल्डर (Welder) | १६ |
| ८ | वायरमन (Wireman) | ०३ |
| ९ | मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग | १० |
| एकूण जागा | १७३ | |
MSRTC Buldhana ITI Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
- उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय. (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने आय.टी.आय. उत्तीर्ण झाल्यापासून ३ वर्षांच्या आत शिकाऊ उमेदवारी करणे बंधनकारक आहे. ३ वर्षानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- ज्या उमेदवारांनी यापूर्वी सरकारी किंवा खाजगी कंपनीत शिकाऊ उमेदवारी कायद्यानुसार (Apprenticeship Act) शिकाऊ उमेदवारी केली आहे, ते या भरतीसाठी पात्र असणार नाहीत.
- निवड झालेल्या उमेदवारांचे भारतीय स्टेट बँकेमध्ये (SBI) स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
MSRTC Buldhana ITI Apprentice Recruitment Fee Details 2026
अर्जाची फी -
- खुला प्रवर्ग (Open Category) - रु. ५९०/- (जीएसटी १८% सह)
- मागासवर्गीय प्रवर्ग (Backward Class Category) - रु. २९५/- (जीएसटी १८% सह)
उमेदवाराने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट (Demand Draft - DD) "M.S.R.T.C.FUND A/C BULDANA" या नावाने काढून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण - बुलढाणा
MSRTC Buldhana ITI Apprentice Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज पद्धती - ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज लिंक - लवकरच सुरू होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 नोव्हेंबर 2026
ऑफलाईन अर्ज पत्ता - आस्थापना शाखा, राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापूर रोड, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, बुलडाणा - ४४३००१
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
