नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 245 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी परीक्षेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या भरती संदर्भात परीक्षा ही 20 मार्च , तसेच 24 ते 27 मार्च 2025 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी हॉल तिकीट डाउनलोड लिंक येत्या 17 मार्च 2025 रोजी सुरू करण्यात येणार आहे.
{tocify} $title={Table of Contents}
Nagpur Mahanagarpalika Bharti Hall Ticket Download 2025
नागपूर महानगरपालिका अंतर्गत हॉल तिकीट डाउनलोड लिंक येत्या 17 मार्च पासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी अर्ज केलेल्या अधिकृत ई-मेल आयडी वर उमेदवारांना ई-मेल केला जाणार आहे.
जर तुम्हाला टाईमटेबल डाउनलोड करायचा असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
नागपूर महानगरपालिका भरती
परीक्षा वेळापत्रक - Click Here
हॉल तिकीट डाउनलोड लिंक - 17 मार्च ला उपलब्ध होईल
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket