Canara Bank Apprentice Bharti 2026|कॅनरा बँकेत 3500 जागांची Apprentice भरती सुरू

कॅनरा बँक येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 3500 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Canara Bank Apprentice Bharti 2026
Canara Bank Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  3500 जागा 

Canara Bank Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
१ पदवीधर शिकाऊ उमेदवार - महाराष्ट्र (Graduate Apprentice - Maharashtra) २०५
२ पदवीधर शिकाऊ उमेदवार - इतर राज्ये (Other States) ३,२९५
एकूण जागा (संपूर्ण भारत) ३,५००
    

Canara Bank Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation/Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. 
  2. उमेदवाराने आपली पदवी ०१ जानेवारी २०२३ ते ०१ सप्टेंबर २०२६ दरम्यान उत्तीर्ण केलेली असावी.
  3. उमेदवाराला महाराष्ट्रासाठी मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. 
  4. ​१० वी किंवा १२ वी च्या गुणपत्रकावर स्थानिक भाषा विषय असणे गरजेचे आहे, अन्यथा बँकेद्वारे भाषा चाचणी (Local Language Test) घेतली जाईल.

Canara Bank Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 01 सप्टेंबर 2026 रोजी

किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Canara Bank Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

General / OBC / EWS -  ₹५००/- (GST सह) 

SC / ST / PwBD उमेदवार - शुल्क नाही

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

Canara Bank Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ते 17 ऑक्टोबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post