महावितरण लातूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 17 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 17
Mahavitaran Latur Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | पदवीधर शिकाऊ अभियंता (Degree Holder) | ११ |
| २ | पदविकाधारक शिकाऊ अभियंता (Diploma Holder) | ०६ |
| एकूण जागा | १७ | |
Mahavitaran Latur Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मधील पदवी (Engineering/Technology Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक.
- उमेदवार जुलै २०२१ किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेला असावा.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा (Diploma in Electrical Engineering) उत्तीर्ण असणे आवश्यक.
- उमेदवार जुलै २०२१ किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेला असावा.
मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेत पदवी/पदविका अंतर्गत सँडविच कोर्स (Sandwich Course) शिकणारे उमेदवारसुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमादरम्यान शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship Training) साठी पात्र राहतील.
Mahavitaran Latur Apprentice Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - उमेदवाराचे वय हे किमान 16 वर्ष असावे
Mahavitaran Latur Apprentice Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - लातूर , धाराशिव , बीड
Mahavitaran Latur Apprentice Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
