Daryapur Tehsil Kotwal Recruitment 2026: अर्ज कसा करावा? Eligibility, Fee आणि संपूर्ण माहिती

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका येथे कोतवाल पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Daryapur Kotwal Bharti 2026
Daryapur Kotwal Bharti 2026 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  02 जागा 

Daryapur Kotwal Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ. क्र. साझ्याचे नाव आरक्षण प्रवर्ग एकूण जागा
१ वडनेर गंगाई भाग-२ अराखीव (Open) ०१
२ सामदा अराखीव (Open) ०१
एकूण उपलब्ध पदे ०२
    

Daryapur Kotwal Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

​१. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा व त्यास मराठी भाषा लिहिणे व वाचणे येणे आवश्यक आहे.  

​२. उमेदवार संबंधित साझामधील रहिवासी असावा व तो त्याच्या नेमणुकीच्या गावी राहण्यास तयार असावा.  

​३. अर्जदारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसावा किंवा शिक्षेस पात्र ठरलेला नसावा. अंतिम निवडीनंतर १ महिन्याच्या आत पोलिस चारित्र्य पडताळणी दाखला सादर करणे अनिवार्य आहे.  

​४. अर्जदाराचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असावे. निवडीनंतर १ महिन्याच्या आत जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.  

Daryapur Kotwal Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 21 सप्टेंबर 2026 रोजी

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Daryapur Kotwal Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

  • ​खुला प्रवर्ग (Open Category - महिलांसह): ₹५००/- 
  • ​मागासवर्गीय / EWS / इतर राखीव प्रवर्ग (महिलांसह): ₹३००/- 
परीक्षा शुल्क केवळ "तहसिलदार दर्यापूर" या नावाने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्ट (Demand Draft - D.D.) द्वारेच स्वीकारले जाईल.

डी.डी. (D.D.) व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने (रोख, चेक, ऑनलाईन) शुल्क स्वीकारले जाणार नाही.

भरलेले परीक्षा शुल्क हे कोणत्याही परिस्थितीत नॉन-रिफंडेबल (Non-Refundable) असेल.


नोकरी ठिकाण - अमरावती ( दर्यापूर तालुका ) 

Daryapur Kotwal Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज नमुना - Click Here ( 02 ऑक्टोबर ला उपलब्ध होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत)


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post