महावितरण नागपूर ग्रामीण मंडळ अंतर्गत विजतंत्री व तारतंत्री पदांच्या एकूण ९४ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या.
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 94 जागा
Mahavitaran Nagpur Rural Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अ.क्र. | विभागाचे नाव | आस्थापना नोंदणी क्रमांक | विजतंत्री | तारतंत्री | एकूण पदे |
|---|---|---|---|---|---|
| १ | काटोल विभाग | E05202700171 | १७ | १२ | २९ |
| २ | मौदा विभाग | E12172700132 | ११ | १० | २१ |
| ३ | सावनेर विभाग | E01182700026 | २० | ८ | २८ |
| ४ | उमरेड विभाग | E12172700189 | ८ | ८ | १६ |
| एकूण जागा | ५६ | ३८ | ९४ | ||
Mahavitaran Nagpur Rural Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
१. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा
(१० वी / SSC) उत्तीर्ण असावा.
२. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) विजतंत्री (Electrician) किंवा तारतंत्री (Wireman) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३. संबंधित विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवारांचेच अर्ज संबंधित विभागाकरिता ग्राह्य धरण्यात येतील.
४. ज्या शिकाऊ उमेदवारांनी विजतंत्री/तारतंत्री व्यवसायात यापूर्वी प्रशिक्षण घेतले असल्यास असे उमेदवार या प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.
Mahavitaran Nagpur Rural Apprentice Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी
किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील
Mahavitaran Nagpur Rural Apprentice Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नागपूर
Mahavitaran Nagpur Rural Apprentice Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here ( 17 नोव्हेंबर 2026 ला सुरू होईल )
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2026
कागदपत्रे कार्यालयात सादर करण्याची मुदत -
ऑनलाईन नोंदणी केल्याची प्रत व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज दिनांक १७/११/२०२६ ते २७/११/२०२६ पर्यंत संबंधित कार्यालयात कामकाजाच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
