Mahavitran Gondia Apprentice Recruitment 2026: महावितरण गोंदिया विभागात शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर

महावितरण मार्फत गोंदिया येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 14 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Gondia Apprentice Bharti 2026
Mahavitaran Gondia Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  14 जागा 

Mahavitaran Gondia Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक व्यवसायाचे नाव (Trade) एकूण जागा
१ विजतंत्री (Electrician) ११
२ तारतंत्री (Wireman) ३
एकूण पदे १४
    

Mahavitaran Gondia Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

​१. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १० वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण असावा.

२. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) विजतंत्री (Electrician) किंवा तारतंत्री (Wireman) या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३. सदर शिकाऊ उमेदवारांची भरती गुणवत्ता यादीनुसार घेतली जाईल.

४. अर्जदार हा गोंदिया तालुका, तिरोडा तालुका किंवा गोरेगाव तालुक्यातील स्थानिक पात्र उमेदवार असावा.  

Mahavitaran Gondia Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - दिनांक 01/11/2026 रोजी

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार कमाल वयोमर्यादेमध्ये ०५ वर्षे शिथिलता राहील. (या सवलतीसाठी अर्जदाराने राखीव प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे). 

Mahavitaran Gondia Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - गोंदिया

Mahavitaran Gondia Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -

अनुक्रमांक व्यवसायाचे नाव (Trade) एकूण जागा Apply लिंक
१ विजतंत्री (Electrician) ११ Apply Online
२ तारतंत्री (Wireman) ३ Apply Online
एकूण पदे १४
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 नोव्हेंबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post