MSRTC Buldhana Apprentice Bharti 2026|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा येथे 100 जागांची Apprentice भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 100 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Buldhana Apprentice Bharti 2026
MSRTC Buldhana Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  100 जागा 

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ.क्र व्यवसाय शिकाऊ उमेदवार संख्या पात्रता
1 मोटार मेकॅनिक व्हेईकल (MMV) 40 आयटीआय उत्तीर्ण
2 मेकॅनिक (डिझेल) 14 आयटीआय उत्तीर्ण
3 मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (MVBB) 13 आयटीआय उत्तीर्ण
4 इलेक्ट्रिशियन (Electrician) 14 आयटीआय उत्तीर्ण
5 पेंटर (Painter) 04 आयटीआय उत्तीर्ण
6 टर्नर 02 आयटीआय उत्तीर्ण
7 वेल्डर 05 आयटीआय उत्तीर्ण
8 वायरमन 03 आयटीआय उत्तीर्ण
9 मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग 05 आयटीआय उत्तीर्ण
एकूण 100 -
    

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

1) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा 

2) उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेला असावा तसेच तो आयटीआय उत्तीर्ण होऊन 03 वर्ष पेक्षा अधिक कालावधी झालेला नसावा 

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - ५९० ₹/- 

राखीव प्रवर्ग - २९५ ₹/- 

वरील अर्ज शुल्क हे डिमांड ड्राफ्ट च्या सहाय्याने भरायचे आहे 

नोकरी ठिकाण - बुलढाणा

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -

अ.क्र व्यवसाय / Trade जागा Apply Link
1 मोटार मेकॅनिक व्हेईकल (MMV) 40 Apply Here
2 मेकॅनिक (डिझेल) 14 Apply Here
3 मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (MVBB) 13 Apply Here
4 इलेक्ट्रिशियन (Electrician) 14 Apply Here
5 पेंटर (Painter) 04 Apply Here
6 टर्नर 02 Apply Here
7 वेल्डर 05 Apply Here
8 वायरमन 03 Apply Here
9 मेकॅनिक रेफ्रिजरेशन & Air Conditioning 05 Apply Here
एकूण 100 -
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 मे 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - आस्थापना शाखा , राज्य परिवहन , विभागीय , महामंडळ , विभागीय कार्यालय , मलकापूर रोड , बुलढाणा 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post