महाराष्ट्र कामगार विभाग येथे विविध पदांच्या 78 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 78 जागा
Maharashtra Kamgar Vibhag Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| S.R. | पदाचे नाव | जागा |
|---|---|---|
| 1 | निरीक्षक | ६२ जागा |
| 2 | लेखापाल | १२ जागा |
| 3 | लघुटंकलेखक | ०४ जागा |
Maharashtra Kamgar Vibhag Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 :-
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
पद क्रमांक 2 :-
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, तसेच लेखा क्षेत्रात कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असावा.
पद क्रमांक 3 :-
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा व लघुलेखनाचा वेग ८० श.प्र.मि + मराठी टायपिंग ३० श.प्र.मि आणि इंग्रजी ४० श.प्र.मि.
Maharashtra Kamgar Vibhag Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 11 जून 2026 रोजी
किमान 19 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय / अनाथ / EWS साठी - 5 वर्षे सूट राहील
Maharashtra Kamgar Vibhag Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - १००० ₹/-
राखीव प्रवर्ग - ९०० ₹/-
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
Maharashtra Kamgar Vibhag Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जून 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
