Mahavitaran Malegaon Apprentice Bharti 2026|महावितरण मार्फत मालेगाव येथे 128 जागांची

महावितरण मालेगाव येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 128 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Malegaon Apprentice Bharti 2026
Mahavitaran Malegaon Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  128 जागा 

Mahavitaran Malegaon Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ.क्र पदाचे नाव जागा
1 वीजतंत्री (Apprentice Electrician) 60
2 तारतंत्री / वायरमन (Apprentice Lineman/Wireman) 60
3 संगणक चालक (COPA) 08
एकूण जागा 128
    

Mahavitaran Malegaon Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

1) उमेदवार किमान दहावी पास असावा 

2) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून      ( खुल्या प्रवर्गाला किमान 60 %  व मागास प्रवर्गातील उमेदवारांना किमान 55% गुण आवश्यक ) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 

3) उमेदवार हा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावा 

Mahavitaran Malegaon Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Malegaon Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नाशिक 

Mahavitaran Malegaon Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज पत्ता - अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.के.मर्यादित मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. सोयगांव उपकेंद्र परिसर दाभाडी रोड, मालेगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक-४२३२०३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 मे 2026


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post