महावितरण जळगाव जिल्हा अप्रेंटिस भरती 2026 | 189 जागांसाठी अर्ज सुरू

महावितरण जळगांव येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 189 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Jalgaon ITI Apprentice Bharti 2026
Mahavitaran Jalgaon ITI Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  189 जागा 

Mahavitaran Jalgaon ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ.क्र. विभाग इलेक्ट्रिशियन वायरमन COPA एकूण
1 पाचोरा विभाग 15 15 00 30
2 सावदा विभाग 27 15 00 42
3 जळगांव विभाग 20 14 00 34
4 धरणगाव विभाग 20 13 00 33
5 भुसावळ विभाग 30 20 00 50
एकूण 112 77 00 189
    

Mahavitaran Jalgaon ITI Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -
घटक पात्रता
शैक्षणिक पात्रता उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 10 वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
आयटीआय पात्रता Electrician किंवा Wireman या संबंधित व्यवसायातील NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उत्तीर्ण वर्ष फक्त 2023, 2024 किंवा 2025 मध्ये ITI उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र असतील.
किमान गुण सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान 65% व राखीव प्रवर्गासाठी किमान 60% गुण आवश्यक आहेत.
 
टीप :- फक्त जळगांव जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना अर्ज करता येईल 

Mahavitaran Jalgaon ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट -
घटक तपशील
वयोमर्यादा किमान 18 वर्षे पूर्ण व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक.
वयामध्ये सवलत अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे.
महत्त्वाची सूचना वयोमर्यादेची गणना अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या अटींनुसार करण्यात येईल.
 

Mahavitaran Jalgaon ITI Apprentice Recruitment Application Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑफलाईन

नोकरी ठिकाण - जळगांव 

Mahavitaran Jalgaon ITI Apprentice Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज करण्याचा पत्ता -
विभाग अर्ज / कागदपत्रे सादर करण्याचा पत्ता
पाचोरा विभाग कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, विभागीय कार्यालय, गिरड रोड, पाचोरा, जि. जळगाव.
सावदा विभाग कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, विभागीय कार्यालय, सावदा फैजपूर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ३/४ मजला ओम कॉलनी सावदा , ता. रावेर, जि. जळगाव.
जळगाव विभाग कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, विभागीय कार्यालय, जुने पॉवर हाऊस , सिव्हील हॉस्पिटल समोर दिक्षितवाडी जळगांव जि. जळगांव
धरणगाव विभाग कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, विभागीय कार्यालय,जुने पॉवर हाऊस ,रेल्वे गेट जवळ, धरणगावं, जि. जळगाव.
भुसावळ विभाग कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, विभागीय कार्यालय, चोपडे बिल्डिंग ,यावल रोड , भुसावळ, जि. जळगाव.
 

अर्ज करण्याची तारीख - 20 ते 22 जुलै 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post