महावितरण जळगाव अप्रेंटिस अभियंता भरती 2026: 97 जागांसाठी अर्ज सुरू

महावितरण जळगांव येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 97 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2026
Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  97 जागा 

Mahavitaran Jalgaon Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -
पदांचा तपशील (Post Details)
पदवीधर अभियंता (Graduate Apprentice) 68
पदविका अभियंता (Diploma Apprentice) 29
एकूण जागा 97
    

Mahavitaran Jalgaon Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदवीधर अभियंता ✔ B.E./B.Tech (Electrical / Electrical & Power Engineering / Technology).
✔ मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण.
✔ अंतिम वर्षात किमान 60% गुण (SC/ST साठी 55%).
पदविका अभियंता ✔ विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering Diploma) पदविका.
✔ मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण.
✔ अंतिम वर्षात किमान 60% गुण (SC/ST साठी 55%).
 

Mahavitaran Jalgaon Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 
वयोमर्यादा (Age Limit)
किमान वय 18 वर्षे
कमाल वय 30 वर्षे
 
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील

Mahavitaran Jalgaon Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - जळगांव , धुळे , नंदुरबार 

Mahavitaran Jalgaon Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
Apply Link Click Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख -
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
कागदपत्र पडताळणी 15 जुलै 2026 ते 16 जुलै 2026
सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:30
कागदपत्र पडताळणीचे ठिकाण मुख्य अभियंता (वितरण), महावितरण, जळगाव परिमंडळ कार्यालय,
विद्युत भवन, जुनी औद्योगिक वसाहत ,अजिंठा रोड , जळगांव – 425003.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post