मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद भरती २०२६: स्वयंपाकी (Cook) पदांसाठी अर्ज सुरू; पहा सविस्तर माहिती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद खंडपीठ येथे स्वयंपाकी (कुक) पदांच्या 18 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Bombay High Court Aurangabad Bench Cook Recruitment 2026
Bombay High Court Aurangabad Bench Cook Recruitment 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  18 जागा 

Bombay High Court Aurangabad Bench Cook Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ. क्र. पदाचे नाव एकूण जागा
१ स्वयंपाकी (Cook) १८ पदे

Bombay High Court Aurangabad Bench Cook  Recruitment Education Details 2026 


शैक्षणिक पात्रता  -

  1. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारास सर्व प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ बनवण्याचे पुरेसे ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
  4. मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र (Cooking Certificate/Diploma) असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  5. पंचतारांकित/त्रितारांकित हॉटेलमध्ये किंवा मान्यताप्राप्त संस्थेत स्वयंपाकी/शेफ म्हणून २ किंवा अधिक वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  6. उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी.
  7. उमेदवाराला २८ मार्च २००६ नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या २ पेक्षा जास्त नसावी (लहान कुटुंब नियम).
  8. उमेदवाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल किंवा न्यायालयीन खटला प्रलंबित नसावा.


Bombay High Court Aurangabad Bench Cook Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 17 ऑगस्ट 2026 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Bombay High Court Aurangabad Bench Cook Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  अर्ज सादर करताना शुल्क नाही (Free Application)
   
सुरवातीला अर्ज पाठवताना कोणत्याही उमेदवाराला एकही रुपया अर्ज शुल्क किंवा फी भरावी लागणार नाही. अर्ज पूर्णपणे मोफत आहे.

शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांसाठी फी :- प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून उच्च न्यायालयाची निवड समिती उमेदवारांची एक गुणवत्ता यादी (Shortlist) तयार करेल. ज्या उमेदवारांचे नाव या अल्पसूचीत (Shortlist) येईल, केवळ त्यांनाच पुढे २०० रुपये (₹२००/-) शुल्क भरावे लागेल.

शुल्क कसे भरायचे :- नाव शॉर्टलिस्ट झाल्यानंतर, उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट (Demand Draft - DD) किंवा पोस्टल ऑर्डर (Postal Order) काढावा लागेल.

डीडी/पोस्टल ऑर्डर कोणाच्या नावे असावा :- "Registrar High Court Bench at Aurangabad" यांच्या नावे.

कधी सादर करायचा :- स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेला (Practical Test) येताना हा मूळ DD किंवा पोस्टल ऑर्डर सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे.
(टीप: भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही (Non-refundable).


नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर 

Bombay High Court Aurangabad Bench Cook Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here

अर्ज नमुना - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

अर्ज करण्याचा पत्ता - प्रबंधक (प्रशासन)
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद,
जालना रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अर्जाचा लिफाफा पाठवताना पाकीटावर "स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज" असे ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक आहे

अर्ज फक्त आणि फक्त स्पीड पोस्टामार्फतच (Speed Post) पाठवणे बंधनकारक आहे. स्पीड पोस्टव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून (उदा. साधे पोस्ट, कूरियर किंवा प्रत्यक्ष नेऊन देणे) आलेले अर्ज सरसकट फेटाळले जातील. 

​अर्जासोबत कोरे पाकीट जोडावे :- 

अर्जाच्या पाकिटासोबत स्वतःचा पूर्ण पत्ता स्पष्ट लिहिलेले आणि ₹५ (पाच रुपयांचे) पोस्टाचे तिकीट लावलेले एक कोरे पाकीट सोबत जोडणे आवश्यक आहे.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post