महापारेषण नागपूर अप्रेंटिस भरती 2026 | इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 43 जागा | ऑनलाइन अर्ज

महापारेषण नागपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 43 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Nagpur Apprentice 2026
Mahatransco Nagpur Apprentice 2026




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  43 जागा 

Mahatransco Nagpur Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ.क्र. पदाचे नाव ट्रेड एकूण जागा
1 शिकाऊ उमेदवार (Apprentice) Electrician 43
एकूण जागा 43
    

Mahatransco Nagpur Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -
अ.क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 शिकाऊ उमेदवार (Apprentice) उमेदवाराने इयत्ता 10 वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच संबंधित Electrician ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 

Mahatransco Nagpur Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट -
घटक तपशील
वयोमर्यादा 01 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे असावे.
मागासवर्गीय उमेदवार मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट देण्यात येईल.
 

Mahatransco Nagpur Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - नागपूर

Mahatransco Nagpur Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -

अर्ज करण्यासाठी महत्वाची लिंक

अ.क्र. पदाचे नाव अर्ज लिंक
1 Electrician Apprentice Apply Online

ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जुलै 2026 

ऑफलाईन अर्ज पत्ता  -
ऑफलाईन अर्ज / कागदपत्रे सादर करण्याचा पत्ता
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग,१३२ केव्ही उपकेंद्र, मानकापूर परिसर, कुणाल हॉस्पिटल समोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर – ४४००३०.
 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post