GMC Akola Group D Recruitment 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथे गट-ड पदांची भरती जाहीर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथे विविध पदांच्या 101 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

GMC Akola Bharti 2026
GMC Akola Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  101 जागा 

GMC Akola Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
१ शिपाई (महाविद्यालय: ०५ + रुग्णालय: ०८) १३
२ प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय: १४ + रुग्णालय: ०२) १६
३ कक्षसेवक ४७
४ अपघात विभाग सेवक ०६
५ बाह्यरुग्ण सेवक ०४
६ पहारेकरी ०४
७ क्ष-किरण परिचर ०२
८ आया (फक्त महिला उमेदवारांसाठी) ०३
९ रक्तपेढी परिचर ०२
१० सहाय्यक स्वयंपाकी ०४
एकूण जागा १०१
    

GMC Akola Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 


​१. उमेदवार शासन मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी / SSC) उत्तीर्ण असावा.
२. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
३. उमेदवार भारतीय नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
४. 'आया' हे पद फक्त महिला उमेदवारांसाठी राखीव आहे. माजी सैनिकांसाठी (१५ वर्षे सेवा पूर्ण) एसएससी उत्तीर्ण किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफीकेट एज्युकेशन / तत्सम अर्हता ग्राह्य धरली जाईल.

GMC Akola Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - दिनांक 17 नोव्हेंबर 2026 रोजी

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

GMC Akola Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - १००० ₹/- 

राखीव प्रवर्ग - ९०० ₹/- 

माजी सैनिक - ० ₹/- 

नोकरी ठिकाण - अकोला 

GMC Akola Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 डिसेंबर 2026 ( रात्री 11:59 पर्यंत ) 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post