नाशिक जिल्हा कोतवाल भरती 2026:156 महसूल सेवक पदांची मोठी भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज सुरू

नाशिक जिल्ह्यातील विविध उपविभागीय कार्यालयांतर्गत महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या १५६ जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
​
Nashik Kotwal Bharti 2026
Nashik Kotwal Bharti 2026



   या भरतीअंतर्गत नाशिक, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, बागलाण, देवळा, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, चांदवड, निफाड, येवला, सिन्नर, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांतील विविध साझ्यांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  156 जागा 

Nashik Kotwal Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक तालुक्याचे नाव एकूण जागा
१ नाशिक १६
२ सुरगाणा १२
३ त्र्यंबकेश्वर ०३
४ पेठ ०४
५ बागलाण २६
६ देवळा ०८
७ इगतपुरी १०
८ दिंडोरी १६
९ कळवण १४
१० चांदवड ०४
११ निफाड ११
१२ येवला ०५
१३ सिन्नर ०७
१४ मालेगाव १४
१५ नांदगाव ०६
एकूण पदे १५६
    

Nashik Kotwal Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  1. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवार संबंधित महसुली सजा/गावाचा मूळ स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  3. उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि कोतवाल पदाची कामे करण्यास सक्षम असावा.

Nashik Kotwal Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 03 ऑक्टोबर 2026 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

शासन निर्णयानुसार आरक्षित संवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट राहील.

Nashik Kotwal Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 600 ₹/-

मागास प्रवर्ग - 500 ₹/- 

नोकरी ठिकाण - नाशिक 

Nashik Kotwal Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2026 
( सायंकाळी 05:45 पर्यंत ) 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post