Nashik Police Patil Bharti 2023|नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील पदांची भरती सुरू

नाशिक येथे पोलीस पाटील पदांच्या 666 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Nashik Police Patil Bharti 2023
Nashik Police Patil Bharti 2023 





{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  666 जागा 

Nashik Police Patil Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. उपविभाग एकूण जागा
1 नाशिक 22
2 मालेगाव 63
3 दिंडोरी 116
4 कळवण 119
5 इगतपुरी 100
6 येवला 61
7 बागलाण 57
8 निफाड 69
9 चांदवड 59
    

Nashik Police Patil Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार हा किमान 10 वि उत्तीर्ण असावा

(ii) अर्जदार शारीरीक दृष्टीने सक्षम तसेच चरित्र निष्कलंक असावा 

(iii) अर्जदार हा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा.

(iv) अर्जदार हा ज्या गावाचा कायमचा रहिवासी असेल त्या गावासाठी ठरवून दिलेल्या आरक्षण प्रवर्गातील असल्यास अर्ज करण्यास पात्र राहील 

Nashik Police Patil Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट -  26 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे 

वयाची सूट - पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही 

Nashik Police Patil Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 600 ₹/- 

आरक्षित प्रवर्ग / EWS प्रवर्ग - 500 ₹/- 

नोकरी ठिकाण - नाशिक 

Nashik Police Patil Recruitment Apply Online 2023 

जाहिरात -

S.R. उपविभाग जाहिरात  
1 नाशिक Click Here
2 मालेगाव Click Here
3 दिंडोरी Click Here
4 कळवण Click Here
5 इगतपुरी Click Here
6 येवला Click Here
7 बागलाण Click Here
8 निफाड Click Here
9 चांदवड Click Here


$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 ऑक्टोबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post