Nashik Kotwal Bharti 2023|नाशिक कोतवाल भरती 2023

नाशिक येथे कोतवाल पदांच्या 170 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Nashik Kotwal Recruitment 2023
Nashik Kotwal Recruitment 2023 {tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  170 जागा 

Nashik Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. उपविभाग एकूण जागा
1 कळवण 16
2 येवला 16
3 चांदवड 27
4 नाशिक 09
5 इगतपुरी 07
6 बागलाण 18
7 दिंडोरी 32
8 मालेगाव 18
9 निफाड 27
    

Nashik Kotwal Recruitment Education Details 2023 $ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 04 थी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) उमेदवार अर्ज केलेल्या स्थानिक साजेतील गावाचा रहिवासी असावा 

(iii) उमेदवार ज्या साज्यात अर्ज करत आहे त्यासाठी ठरवून दिलेल्या आरक्षणास उमेदवार पात्र ठरणारा असावा

(iv) अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा 

Nashik Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 26 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Nashik Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 600 ₹/- 

मागास प्रवर्ग - 500 ₹/- 

नोकरी ठिकाण - नाशिक 

Nashik Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात -

S.R. उपविभाग जाहिरात
1 कळवण Click Here 
2 येवला Click Here
3 चांदवड Click Here
4 नाशिक Click Here
5 इगतपुरी Click Here
6 बागलाण Click Here
7 दिंडोरी Click Here
8 मालेगाव Click Here
9 निफाड Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 ऑक्टोबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post