रत्नागिरी येथे कोतवाल पदांच्या 39 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 39 जागा
Ratnagiri Kotwal Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
S.R. | उपविभाग | एकूण जागा |
---|---|---|
1 | रत्नागिरी | 32 |
2 | खेड | 07 |
Ratnagiri Kotwal Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
(i) अर्जदार हा 4 थी उत्तीर्ण असावा
(ii) अर्जदार हा ज्या तालुक्यातील साज्यासाठी अर्ज करणार आहे त्या ठिकाणच्या आरक्षणानुसार पात्र असावा.
(iii) अर्जदार हा ज्या तालुक्यातील साज्यासाठी अर्ज करणार आहे त्या ठिकाणचा कायमचा रहिवासी असावा
Ratnagiri Kotwal Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 25 सप्टेंबर 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
वयाची सूट - कोतवाल पदाकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही
Ratnagiri Kotwal Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 600 ₹/-
आरक्षित / EWS प्रवर्ग - 500 ₹/-
नोकरी ठिकाण - रत्नागिरी
Ratnagiri Kotwal Recruitment Apply Online 2023
जाहिरात -
S.R. | उपविभाग | जाहिरात |
---|---|---|
1 | रत्नागिरी | Click Here |
2 | खेड | Click Here |
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 ऑक्टोबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs