Buldhana Kotwal Recruitment 2023 | बुलढाणा कोतवाल भरती 2023

बुलढाणा येथे कोतवाल पदांच्या 14 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
Buldhana Kotwal Bharti 2023
Buldhana Kotwal Bharti 2023 




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  14 जागा 

Buldhana Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  कोतवाल 

तहसिल कार्यालय सिंदखेड राजा  

Buldhana Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार शारीरीक दृष्टीने सक्षम असावा

(ii) अर्जदार संबंधित तलाठी साझा अंतर्गत रहिवासी असावा.

(iii) उमेदवार अर्ज करत असलेल्या तलाठी संझ्यातील ठरवून दिलेल्या आरक्षणाचा प्रवर्गास पात्र असावा. 

Buldhana Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Buldhana Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  50 ₹/- रोख स्वरूपात भरावे 

तसेच अर्जाला 10 ₹/- कोर्ट फी स्टॅम्प चिटकवणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क - 

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

आरक्षित प्रवर्ग - 250 ₹/- 

नोकरी ठिकाण - बुलढाणा ( सिंदखेड राजा ) 

Buldhana Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज पद्धत - ऑफलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 03 वाजेपर्यंत अर्ज सादर करावा 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - तहसिलदार , तहसिल कार्यालय , सिंदखेडराजा जिल्हा - बुलढाणा 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post