Mahagenco Bhusaval Apprentice Bharti 2023|महाजनको भुसावळ दिपनगर येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

महाजनको मार्फत भुसावळ दिपनगर येथे विविध पदांच्या 87 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahagenco Bhusaval Deepnagar ITI Apprentice 2023
Mahagenco Bhusaval Deepnagar ITI Apprentice 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  87 जागा 

Mahagenco Bhusaval ITI Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Fitter 27
2 Electrician 35
3 Welder 25

Mahagenco Bhusaval ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

(iii) सदर भरती प्रक्रिया ही फक्त जळगांव जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे.

(iv) शैक्षणिक वर्ष 2020-21 , 2021-22 , 2022-23 या कालावधी मध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.

Mahagenco Bhusaval ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 01 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahagenco Bhusaval ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - भुसावळ 

Mahagenco Bhusaval ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - 

S.R. पदाचे नाव Apply Link 
1 Fitter Click Here 
2 Electrician Click Here 
3 Welder Click Here 

Google Form Link - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post