Mahavitaran Malegaon ITI Apprentice Bharti 2023|महावितरण मालेगांव येथे 126 जागांची भरती

महावितरण मालेगांव येथे आयटीआय शिकाऊ उमेदवार पदांच्या 126 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Malegaon ITI Apprentice Bharti 2023
Mahavitaran Malegaon ITI Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  126 जागा 

Malegaon MSEDCL ITI Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electrician 60
2 Wireman 60
3 COPA 06
 

Malegaon MSEDCL ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा 10 वि उत्तीर्ण असावा

(ii) उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असावा 

(iii) उमेदवार हा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावा

Malegaon MSEDCL ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Malegaon MSEDCL ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - मालेगांव ( नाशिक ) 

Malegaon MSEDCL ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज पद्धत - ऑफलाईन 

अर्ज पत्ता - अधिक्षक अभियंता , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित , मालेगांव , मंडळ कार्यालय , 132 KV सोयगाव उपकेंद्र परिसर मालेगांव ता. मालेगाव जिल्हा नाशिक 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 ऑक्टोबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post