Mahatransco Recruitment New Update 2023|महापारेषण मध्ये लवकरच होणार मेगाभरती

MSETCL Various Post Recruitment Update 2023 

MSETCL Various Post Recruitment Update
MSETCL Various Post Recruitment Update महापारेषण मार्फत 28 जून 2023 रोजी कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उप कार्यकारी अभियंता (पारेषण) आणि सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार) अशा विविध पदांच्या भरतीची जाहीरात साठी शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

 MSETCL Various Post Recruitment Update Notice 2023  

कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उप कार्यकारी अभियंता (पारेषण) आणि सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार) विविध पदांच्या भरतीच्या या पदांसाठी 04/2023, 05/2023, 06/2023 आणि 07/2023 या जाहिराती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

$ads={1} 

यासंबंधी महापारेषण ने 22 सप्टेंबर 2023 रोजी एक नवीन नोटीस जाहीर केली आहे. यासंबंधी त्यांनी सांगितले आहे की या भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार असून हे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक टेस्ट केली जाणार आहे.


$ads={2} 

लवकरच 07 ऑक्टोबर 2023 पर्यंत जर ऑनलाईन अर्ज लिंक बरोबर काम केली तर जाहीरात व ऑनलाईन अर्ज लिंक लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जर तुम्हाला ही नोटीस डाउनलोड करायची असेल तर आजच खालील लिंक ला भेट द्या

महापारेषण भरती 
नवीन नोटीस लिंक - Click Here अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post