Mahatransco Pimpri Chinchwad Apprentice Select List 2023|महापारेषण पिंपरी चिंचवड शिकाऊ उमेदवार भरती निवड यादी जाहीर

महापारेषण मार्फत पिंपरी चिंचवड येथे विजतंत्रि ट्रेड मधून ऊत्तीर्ण झालेल्या iti उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार भरतीसाठी 18 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

MSETCL Pimpri Chinchwad Apprentice List 2023
MSETCL Pimpri Chinchwad Apprentice List 2023





{tocify} $title={Table of Contents}

MSETCL Pimpri Chinchwad Apprentice List 2023 



महापारेषण पिंपरी चिंचवड शिकाऊ उमेदवार भरती साठी उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात कार्यालयाने उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांची यादी ही उमेदवारांच्या दहावी व आयटीआय च्या गुणांच्या सरासरीच्या आधारावर करण्यात आली आहे.

$ads={1}

महापारेषण पिंपरी चिंचवड शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात कागदपत्रे पडताळणी साठी त्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करा व आजच लिस्ट डाउनलोड करा.

निवड यादी मध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहायचे आहे.यासाठी तुम्हाला 18 ते 28 जुलै 2023 दरम्यान कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.

MSETCL Pimpri Chinchwad ITI Apprentice Select List 2023 



महापारेषण पिंपरी चिंचवड
शिकाऊ उमेदवार भरती 
तात्पुरती निवड व प्रतीक्षा
यादी डाउनलोड - Click Here 

महापारेषण शिकाऊ उमेदवार 
दुसरी निवड यादी 2 - Click Here 


$ads={2}

महापरेषण पिंपरी चिंचवड
शिकाऊ उमेदवार भरती 
संदर्भात नवीन निवड सूचना - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post