Mahavitaran Nashik ITI Apprentice Bharti 2023|महावितरण नाशिक येथे 286 जागांची भरती

महावितरण नाशिक येथे विविध पदांच्या 286 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSEDCL Nashik ITI Apprentice Bharti 2023
MSEDCL Nashik ITI Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  286 जागा 

MSEDCL Nashik ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

ITI Apprentice 

  • Electrician 

  • Wireman 

MSEDCL Nashik ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असावा.

(iii) आयटीआय गुणांची अट खुल्या प्रवर्गासाठी किमान 60 % गुण आवश्यक तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील 
( अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती ) साठी किमान 55 % गुण आवश्यक

(iv)  उमेदवार हा फेब्रुवारी 2019 नंतर उत्तीर्ण असावा

(v) उमेदवार हा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावा


MSEDCL Nashik ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 23 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

MSEDCL Nashik ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नाशिक 

अर्जाची पद्धत - ऑफलाईन 

MSEDCL Nashik ITI Apprentice Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज पत्ता - अधिक्षक अभियंता , महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित , नाशिक मंडळ कार्यालय , विद्युत भवन , बिटको पॉईंट , नाशिक रोड , नाशिक - ४२२१०१ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2023 

( सर्व आवश्यक कागदपत्रे ऑफलाईन स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. ) 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post