ISP Nashik Welfare Officer & Technician Admit Card Download 2023|ISP नाशिक वेल्फेअर ऑफिसर व तंत्रज्ञ पदाचे हॉल तिकीट जाहीर

 ISP Nashik Welfare Officer & Technician   Admit Card Download 2023  

भारतीय सुरक्षा प्रेस अंतर्गत 108 जागांची कल्याण अधिकारी आणि कनिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी या पदांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

ISP Nashik Welfare Officer & Junior Technician Admit Card 2023
ISP Nashik Welfare Officer & Junior Technician Admit Card 2023  



या भरती संदर्भात संबंधित विभागाने आज दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक ला भेट द्या.

{tocify} $title={Table of Contents}

 ISP Nashik Welfare Officer & Junior   Technician Hall Ticket Download 2023  

कल्याण अधिकारी आणि कनिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी या पदांच्या भरती चे हॉल तिकीट डाउनलोड साठी लिंक त्यांनी उपलब्ध करून दिली असून याचे हॉल तिकीट हे 07 ऑक्टोबर पर्यँत डाउनलोड करता येणार आहे.

$ads={1}

जर तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेप तर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

 How to Download ISP Nashik Welfare   Officer & Junior Technical Hall Ticket   2023  


सर्वात आधी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.

आता तुमच्या समोर आवश्यक ती माहिती भरण्यासाठीचे पेज open होईल.

आता Registration Id व Password भरा.

आता खाली दिलेला Captcha भरा.

आता तुमचे हॉल तिकीट open होईल त्यानंतर त्याला प्रिंट किंवा save करा.

अधिक माहितीसाठी खालील महत्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर चेक करा.


$ads={2}

ISP NASHIK 
Welfare Officer & Junior Technician 
Hall Ticket Download Link - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post